गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

                                                      

             सुरगाणा नगरपंचायत निवडणूक २०१५ 


सुरगाणा नगरपंचाय कार्यालय
                                     
"नगरअध्यक्षा" :: रजूताई लहारे (भाजप) "उपनगराध्यक्ष" :: सचिन आहेर (शिवसेना) सोबत कार्यकर्ते 





नोव्हेंबर  २०१५  मध्ये  सुरगाणा  तालुक्यामध्ये  पहिल्यांदाच  नगरपंचायतीची निवडणूक झाली, या निवडणूकीमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपा व  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपापले उमेदवार उभे  केले  होते त्यासंदर्भातील निकाल :  



नगरपंचायतीच्या  एकूण १७ जागांसाठी  झालेल्या  निवडणूकीमध्ये   भाजपला  सर्वाधिक म्हणजेच  ७   जागा  मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र  त्यांना बहुमत मिळाले नाही ,शिवाय शिवसेना व  मार्क्सवादी कम्युनिस्ट यांना प्रत्येकी ५ जागा मिळाल्या. शेवटी राज्याप्रमाणेच शिवसेनेशी आघाडी  करून भाजपने  नगरपंचायतीचे अध्यक्षपद ताब्यात  घेतल




                   नगरपंचायतीच्या  निवडणूकीमध्ये  शिवसेना  पक्षाला  5    जागा मिळाल्या 





          नगरपंचायतीच्या  निवडणूकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट   पक्षाला  5    जागा मिळाल्या